तुम्ही आतापर्यंत एखाद्या ट्रॅक्टरची किंमत कदाचित 10 ते 15 लाख पर्यंत ऐकली असेल. तसेच ते ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून किंवा तुमच्या राज्यातील एखाद्या मोठ्या शहरातून खरेदी केल्याचेही ऐकले असेल. मात्र, एक व्यक्ती असा आहे, ज्याने चक्क परदेशातून ट्रॅक्टर मागवलं आहे. तसेच या ट्रॅक्टरची किंमत ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य होईल. एकीकडे लोक रोजगाराच्या निमित्ताने परदेशातContinue reading “शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, गड्यानं इंग्लंडवरुन आणलं ट्रॅक्टर, किंमत आहे 1 कोटी 10 लाख”