बॉलीवूडमधूनच एक बातमी समोर आली आहे की शाहरुख आणि काजोल लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे शाहरुख खान आणि कोजोल. या दोघांनी एकत्र हीट सिनेमे दिले आहेत. आणि त्यांना एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. आता बॉलीवूडमधूनच एक बातमी समोर आली आहे की शाहरुख आणि काजोल लवकरचContinue reading “Bollywood शाहरुख आणि काजोलची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार, करण जोहरची मोठी घोषणाशाहरुख आणि काजोलची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार, करण जोहरची मोठी घोषणा”